Department of Marathi
General Information
मराठी विभागाची सुरुवात १९६४ साली झाली. मराठी विभागाद्वारे विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.ह्या अंतर्गत निबंधलेखन ,स्वरचित काव्यलेखन, काव्यवाचन,वक्तृत्व स्पर्धा,ह्याशिवाय विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.व्यवसाय मार्गदर्शन व्याख्यान,विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत -प्रशिक्षण प्रमाणपत्र ,इत्यादींचे दरवर्षी आयोजन केले जाते.महाविद्यालयातील ग्रंथालय विविध मराठी साहित्य ग्रंथांनी संमृद्ध आहे.